KGF 3: यशचे KGF यु्निव्हर्स होणार जगात प्रसिद्ध, शुटींग सुरू होण्यापुर्वीच केली ‘ही’ तयारी
अभिनेता यश गौडाचा चित्रपट ‘KGF Chapter 2′ या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी निर्मात्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्यांनंतर कन्नड चित्रपटांसह हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान यापूर्वीच मिळवला आहे.(KGF 3,shooting,Yash Gowda) त्याच्या एका निर्मात्याने जिथे हिवाळ्यात शुटिंग सुरू करण्याचे म्हणून पुढच्या वर्षी या यशाचा फायदा घेण्याचे सांगितले आहे. … Read more