Mumbai News: मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर विकृताची मुलीकडे घाणेरडी नजर, सर्वांसमोर अश्लील इशारे, संतापलेल्या मुलीनं जागीच चोप देत शिकवला धडा; Video व्हायरल

Mumbai News: मुंबईतील गोवंडी (Govandi Railway Station) रेल्वे स्थानकावर दिवसाढवळ्या घडलेला एक धक्कादायक प्रसंग सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. एका तरुणाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तरुणीकडे उघडपणे अश्लील इशारे करत त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, घडलेली ही घटना शांतपणे न सहन करता त्या धाडसी तरुणीने तिथेच प्रतिकार करत संबंधित तरुणाला चांगलाच धडा शिकवला. हा … Read more

Indore Crime : ऑस्ट्रेलियन खेळाडूनंतर आता पुण्याच्या महिला खेळाडूचा इंदौरमध्ये विनयभंग, मध्यरात्री 12 वाजता बसमध्ये नेमकं काय घडलं?

Indore Crime : पुण्यातील (Pune City) एका राष्ट्रीय नेमबाज महिला खेळाडूला (National Shooter Woman) भोपाळ (Bhopal City) ते इंदूर (Indore City) प्रवासादरम्यान मोठ्या गैरवर्तनाला सामोरं जावं लागल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. शूटिंग स्पर्धेनंतर त्या ‘वर्मा ट्रॅव्हल्स’च्या स्लीपर कोच बसमध्ये परतत असताना, बसचालक आणि दोन मदतनीस अशी तीनजणांनी मध्यरात्री विनयभंगाचा प्रयत्न केल्याने संतापाची लाट उसळली … Read more

Anjali Damiana: ‘जो माणूस स्वत: महिलांना त्रास देतो त्याला…’, मुलीवरील अत्याचारावरून अंजली दमानियांचा मुंडेंवर घणाघात

Anjali Damiana:  बीड (Beed) जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी SIT ने चौकशी व्हावी अशी मागणी केली होती, आणि … Read more