Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, ‘तुमच्यामुळे आमचं सरकार, पुढील पाच वर्ष…’
Ladki Bahin Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राखी प्रदान कार्यक्रमात बहिणींच्या प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातून आतापर्यंत ३६ लाख ७८ हजार बहिणींच्या राख्या माझ्याकडे पोहोचल्या आहेत. काही बहिणींच्या पत्रांमधून त्यांच्या भावना देखील मला मिळाल्या आहेत. त्या सर्व बहिणींची राखी आणि प्रेम मी स्वीकारतो. जन्मभर मला या प्रेमातच राहायचं … Read more