Mumbai local : ‘पुरुष नेहमी महिलांना जागा देतात’, स्त्रियांच्या डब्यात चुकून चढले तरुण, महिलेनं बाजू घेत गोंधळ घालणाऱ्यांना सुनावले
Mumbai local : मुंबईत गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या मराठा आंदोलनानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी घडलेला एक छोटासा प्रसंग आता चर्चेत आला आहे. महिलांच्या डब्यात चुकून गेले तरुण आंदोलनासाठी आलेल्या काही मराठा तरुणांनी लोकल ट्रेनने प्रवास केला. मुंबईत पहिल्यांदाच … Read more