Vantara Wildlife : अनंत अंबानींना वनतारा प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय मान; आशियातील सर्वात युवा व्यक्ती म्हणून गौरव

Vantara Wildlife : वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनंत अंबानी (Anant Ambani wildlife work) यांना अमेरिकेत झालेल्या एका प्रतिष्ठित सोहळ्यात ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. वनतारा (Vantara animal rescue project) या मोठ्या संवर्धन उपक्रमाचं नेतृत्व करत त्यांनी जखमी, आजारी आणि संकटात सापडलेल्या शेकडो प्राण्यांना पुनर्जीवन दिलं आहे. याच कार्यामुळे ते हा मान मिळवणारे … Read more