Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना पंढरपूरचा पांडुरंग पावला; पंढरपुरात मिळाला बंडानंतरचा पहीला विजय

Eknath-Shinde

एकनाथ शिंदे  (Eknath Shinde): राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर राज्याच्या राजकीय परिस्थितीत अनेक बदल होताना दिसत आहे. हा बदल आता ग्रामीण भागापर्यंत पाहायला मिळत आहे. शिंदे गटाने प्रथमच पंढरपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पंढरपूर येथे शिंदे गटाने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या … Read more