माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरून मतदानासाठी दाखल; सोशल मीडियावर हळहळ
आज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एनडीए कडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर युपीएने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. यादरम्यान भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग(Manmohan Singh) यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे.(Ex-Prime Minister Manmohan Singh entered … Read more