Eknath Shinde: ‘सिद्धेशवर कारवाई व्हायलाच हवी’; एकनाथ शिंदेंचा मंचावरून रामदास कदमांच्या मुलाला फोन, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचारसभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेली एक तत्पर दखल राज्यभर चर्चेत आहे. सभेत नागरिकांकडून वाढत्या कोळसा प्रदूषणाबद्दल तक्रारी ऐकताच शिंदेंनी कोणताही विलंब न करता मंचावरूनच थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम (Siddesh Kadam) ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांना फोन … Read more