द्रविड-गांगुलीशी पंगा घेणं वृद्धिमान साहाला महागात पडणार, BCCI करणार ‘ही’ कारवाई,
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने विकेटकिपर वृद्धिमान साहाने संताप व्यक्त केला होता. त्याने भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर टीका केली होती. आता या वक्तव्यामुळे रिद्धिमान साहा वादात सापडला आहे.(bcci take action on vridhimaan saha) केंद्रीय कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवर आता बीसीसीआय भारतीय संघाचा विकेटकिपर वृद्धिमान … Read more