यावेळी तुम्हाला मला मतदान करावंच लागेल नाहीतर…, खडसेंचे भाजप आमदारांना साकडे

eknath khadse

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आमदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे(Eknath Khadse)  यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे.(Eknath Khadse demand vote from BJP mla) या भेटीत विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात … Read more

बिग ब्रेकींग! निवडणूक आयोग संजय राऊत यांची खासदारकी रद्द करणार? दिल्लीत मोठ्या घडामोडी

sanjay raut

राज्यसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून आले आहेत. राज्यसभेची सहाव्या जागेची निवडणूक अत्यंत रंगतदार झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी आहे मारली आहे. त्यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला आहे.(bjp-kirit-somaiya-tweet-about-shivsena sanjay-raut) आत विधान परिषदेच्या निवडणुका देखील जवळ आल्या आहेत. येत्या २० जूनला विधान परिषदेच्या … Read more

आमदारांच्या क्रॉस वोटिंगमुळे भाजपने दुसऱ्या उमेदवाराची आशा सोडली, प्रदेशाध्यक्षांनी दिली जाहीर कबुली

राज्यसभेच्या निवडणुकीत राजस्थानमधील भाजप आमदारांनी मते देताना गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील भाजपच्या एक आमदाराने काँग्रेसच्या(Congress) उमेदवाराला मत दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तसेच भाजप पक्षातील एका आमदाराने मत देताना दुसऱ्याच भाजप उमेदवाराला मतदान केलं आहे.(BJP lost hope of another candidate due to cross-voting of MLAs) त्यामुळे ही दोन्ही मते बाद करण्यात यावीत, … Read more