‘माझी आर्थिक परिस्थिती असती तर गुजरात फाइल्स मीच तयार केला असता’ – अमोल मिटकरी

Amol-mitkari.

सध्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत १७५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडले आहेत. एक गट चित्रपटाच्या बाजूने आहे, तर दुसरा … Read more

अखेर कपिल शर्माने ‘काश्मिर फाईल्स’च्या वादावर सोडले मौन, म्हणाला, आजच्या सोशल मिडीयाच्या जगात..

कपिल शर्मा

द कपिल शर्मा शो दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत असला तरी त्यामागचे कारण चांगले नाही. विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्मावर त्याच्या शोमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याचा आरोप केला होता. आता या संपूर्ण प्रकरणात कपिल शर्माचे वक्तव्य आले आहे. त्यांनी ट्विट करून विवेकचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.(Kapil Sharma broke his … Read more