Vinod Tawde : हातची सगळी कामं बाजूला ठेवा, तुम्ही तत्काळ…; शहांचा तावडेंना फोन आणि थेट आदेश; नेमकं काय झालं?

Vinod Tawde : बिहारच्या राजकारणात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या गोटात जोरदार चर्चा रंगते आहे, विशेषतः विनोद तावडे (Vinod Tawde bjp leader) यांच्या कामगिरीविषयी. राज्यात भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशामागे यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं. पूर्वी २०१९ मध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं, पण कोणतीही नाराजी न दाखवता त्यांनी पक्षाच्या कार्यात सातत्य ठेवलं. आज … Read more