Ravindra Chavan : विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रवींद्र चव्हाणांच्या विधानाने देशमुखांचे सुपुत्र दुखावले, म्हणाले…
Ravindra Chavan : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे लातूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. लातूर येथे प्रचारादरम्यान दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय जनता पक्ष नेत्याच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेत्यांसह स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्याचं चित्र आहे. या वक्तव्यावर सर्वात तीव्र प्रतिक्रिया अमित देशमुख यांची पाहायला … Read more