Walmik Karad: “वाल्मिक कराडने तिघांची हत्या केली, त्याच्या टेबलवर कातडी अन् हाडं…”; जुना सहकारीच बनला साक्षीदार
Walmik Karad: बीड (Beed) जिल्ह्यातील बहुचर्चित संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात आता नवा वळण आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर त्याच्याच जुन्या सहकाऱ्याने गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. विजयसिंह बाळा बांगर (Vijaysingh Bangar) यांनी पत्रकार परिषद घेऊन काही धक्कादायक खुलासे केले आहेत. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात कराडवर थेट आरोप … Read more