Ahmedabad : आठवीच्या विद्यार्थ्यानं दहावीतील मुलाचा शाळा सुटताच मुडदा पाडला, दोन हजार नागरिक रस्त्यावर; मुख्याध्यापकाला पोलिसांसमोर चोपलं

Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad) येथील सेव्हन्थ डे स्कूल या खासगी शाळेत मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. इथे आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करत त्याचा जीव घेतला. शाळा सुटताच हा हल्ला करण्यात आला आणि जखमी मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला. हत्येनंतर संतापाचा स्फोट, दोन हजार लोकांनी शाळा वेढली बुधवारी सकाळी … Read more

मशिदी व मदरशांमध्ये कॅमेरे बसवावेत, प्रत्येक हालचालींवर नजर ठेवावी; हिंसाचारानंतर विहींपची मागणी

विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) शनिवारी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावरून देशाच्या विविध भागात हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, परिषदेने मशिदी आणि मदरशांमध्ये आणि देशभरातील मुस्लिमबहुल भागात “आत आणि बाहेर” उच्च क्षमतेचे कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे.(Mosques, Madrasas, Muslims, Violence, Vishwa Hindu Parishad, Prophet Mohammad, VHP) हिंसाचार कोणाच्याही … Read more