Vasant Gite: खासदार वाजेंना 100 कोटी अन् केंद्रात राज्यमंत्रीपदाची भाजपकडून ऑफर; वसंत गितेंचा मोठा खुलासा
Vasant Gite: सिन्नर (Sinnar) परिसरात रविवारी रंगलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) प्रचार सभेत माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी मोठा राजकीय भडिमार केला. त्यांनी सांगितलं की खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी 100 कोटी रुपये आणि केंद्रातील राज्यमंत्रीपद अशी भाजपकडून (BJP) मिळालेली कथित ऑफर सरळ नाकारून टाकली. गिते म्हणाले की आता खासदार–आमदार … Read more