Sharad Pawar with Thackeray brothers: काँग्रेसला ठाम नकार! मुंबईत ठाकरे बंधूंसोबतच जाण्याचे शरद पवारांचे संकेत, मनसे-शिवसेना युतीची दारं उघडी

Sharad Pawar with Thackeray brothers: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. शनिवारी मुंबईत त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विशेष बैठकीत आगामी बीएमसी निवडणुकीसाठी कोणासोबत युती करायची यावर चर्चा झाली. बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेसोबत युती करण्याची दिशा … Read more

Sanjay Raut: काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा काँग्रेसला थेट टोला

Sanjay Raut: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मनसेला (MNS) महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही, या मुद्द्यावर काँग्रेसमध्येच मतभेद उफाळले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) मनसेसोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवत आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) मनसेसोबत सहकार्य करण्यास तयार असल्याचे संकेत देतात. याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

भाजपाची धार्मिक शिक्षणाची मागणी शिक्षणमंत्र्यांनी फेटाळली; म्हणाल्या, ‘भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ…’

varsha-gaikwad

काही दिवसांपूर्वी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले(Tushar Bhosale) यांनी राज्यातील शालेय शिक्षणात भगवद्गीता आणि संत साहित्यांचा समावेश करावा, अशी मागणी केली होती. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. यावेळी शिक्षणमंत्री(Education Minister) वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी भाजपवर टीका देखील केली आहे.(varsha gaikwad rejected bjp demand about bhgvdgita include in education) … Read more