VIDEO: हॉर्न वाजवूनही महिला हटेना, ब्रेक लागेपर्यंत अंगावरून गेले रेल्वेचे ४ डबे, तरीही वाचला जीव
औरंगाबाद मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ वेगाने धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमोर एक महिला रुळावर पडलेली होती. रेल्वे चालकाच्या निदर्शनास ती महिला आली होती. रेल्वे चालकाने जोरात हॉर्न देखील वाचवला होता. महिला तरीही रूळावरून बाजूला जात नव्हती. रेल्वे चालकाला ही माहिती लक्षात येताच त्याने क्षणाचाही विलंब न करता रेल्वेचा वेग कमी केला. रेल्वे चालकाने रेल्वेचा वेग कमी करून देखील महिलेच्या … Read more