“तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहलला मंदिर बनवून दाखवा”, मेहबुबा मुफ्तींचे भाजपाला थेट आव्हान

नुकतंच ताजमहलाबाबत लखनऊ उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या माध्यमातून ताजमहलाचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताजमहलातील २२ बंद खोल्यांमध्ये हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आहेत, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. भाजप नेते रजनीश यांनी ही याचिका दाखल केली आहे.(Mehbooba Mufti’s direct challenge to BJP) या मुद्द्यावरून सध्या उत्तर प्रदेशात … Read more

‘राज ठाकरे दंबग नाहीत, ते तर उंदीर’; भाजप खासदाराच्या घणाघाती टिकेने राजकारण तापले

Raj-Thakre.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येचा दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. यावरून उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना सूचक इशारा देखील दिला होता. राज ठाकरे(Raj Thakare) यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं होतं.(bjp mp brijbhushan singh criticize raj thakare) … Read more

‘राज ठाकरे हात जोडून माफी मागा, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही’, भाजप खासदाराचा इशारा

raj thackeray

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येचा दौरा करणार असल्याचे सांगितले होते.(bjp mp statement about raj thakre) यावरून उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना … Read more

तिरंगा लावून संविधान वाचणार, भाजपला टक्कर देण्यासाठी ‘आप’ संघासारख्या शाखा स्थापन करणार

आम आदमी पक्ष लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे ‘शाखा’ सुरू करणार आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी प्रमुख संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली आहे. यावेळी संजय सिंह यांनी भाजपवर टीका देखील केली. देशात भाजप(BJP) द्वेषाचे राजकारण करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी केला … Read more

योगींनी उत्तर प्रदेशात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक भोंगे हटवले, ३० हजार भोंग्यांच्या आवाजावर आणली मर्यादा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath) यांच्या सरकारने उत्तर प्रदेश राज्यातील धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. या कारवाईत आतापर्यंत ६ हजारांपेक्षा अधिक भोंगे हटवण्यात आले आहेत. तर ३० हजार भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा आणण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे.(CM Yogi removed more than 6,000 horns in Uttar Pradesh) मिळालेल्या … Read more

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ – राज ठाकरे कडाडले

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. भाजपने देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.(raj thakre conglatulate uttar pradesh … Read more

भोंग्याच्या राजकारणामुळे हिंदुत्व बदनाम होतंय, संजय राऊतांची भाजपवर टीका

गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम देखील राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. भाजपने देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या मशिदींवरील भोंग्यांबाबतच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.(shivsena mp Sanjay Raut criticizes BJP) मशिदींवरील भोंग्यांच्या राजकारणावर भाष्य करताना शिवसेना खासदार … Read more

“हिंदूंनो चार मुलांना जन्म द्या, त्यातील दोन संघ आणि विश्व हिंदू परिषदेला द्या”

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे विश्व हिंदू परिषदेने रामोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रत्येक हिंदूने किमान चार मुले जन्माला घातली पाहिजेत, असं विधान साध्वी ऋतंभरा यांनी केलं आहे. साध्वी ऋतंभरा(Sadhvi Rutanbhara) यांनी केलेल्या विधानामुळे आता नवीन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हजारो मुलांनी रामाची वेशभूषा केली … Read more

योगी आदित्यनाथ यांना बहिणीचे आवाहन; म्हणाली, ‘मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी…’

उद्या उत्तर प्रदेशमध्ये(Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यादरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या लहान बहिणीने त्यांना एक विनंती केली आहे.(Sister’s Appeal to Yogi Adityanath) “मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी एकदा आईची भेट घेऊन … Read more

काश्मीर फाइल्स चित्रपट न पाहणाऱ्यास २ वर्षाचा तुरुंगवास आणि टीका करणाऱ्यांना जन्मठेप द्या’

Untitled-design-6-5.j

सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे.(trunmul congress yashvant sinha statement on the kashmir files … Read more