Union Bank of India : युनियन बँकेत 250 जागांसाठी भरती! पगार 93000, ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख

Union Bank of India : देशभरातील नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) ने स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer) पदांसाठी तब्बल 250 जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 93,960 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. पात्र उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, … Read more