Beed Crime : ‘सगळी मुलं घरी गेल्यानंतर सर मला केबिनमध्ये थांबवून कपडे काढायला लावायचे, अन्…’; बीडमध्ये गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासणारी घटना

Beed Crime : बीड शहरातील एका नामवंत कोचिंग संस्थेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकांकडून झालेल्या लैंगिक छळामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर दोन शिक्षकांविरोधात पोक्सो कायदा आणि संबंधित गुन्हेगारी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, तिने एप्रिल … Read more