नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्याची सर्वांसमोर हत्या; व्हिडीओतून शस्रे दाखवत पंतप्रधानांनाही धमकी
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ दहा दिवसांपूर्वी एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या व्यक्तीची राजस्थानमधील उदयपूरमध्ये(Uyapur) दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.(Nupur Sharma’s supporter killed in public) मिळालेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय कन्हैयालाल तेली यांचे उदयपूरमधील मालदास … Read more