Sanjay Raut: ‘मला ह्रदयविकाराचा त्रास, छोट्या खोलीत ठेवल्याने तिथे पुरेशी हवा येत नाही, श्वास घेण्यास त्रास होतो’
संजय राऊत (Sanjay Raut): पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली. न्यायाधीशांनी आज राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला. मात्र, संजय राऊत यांनी कोर्टात ईडीच्या विरोधात तक्रार केली आहे. मला हृदयाचा त्रास असल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. मला ज्या खोलीत ईडीने ठेवलंय तिथे व्यवस्थित व्हेंटिलेशन नाही, अशी तक्रार संजय … Read more