उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मोठा वाद, संजय राऊत बाहेर पडले न बोलताच निघून गेले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर आज पक्षातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेचे १८ पैकी केवळ १० खासदार उपस्थित होते. ८ खासदार या बैठकीला हजर नव्हते.(A big argument in Uddhav Thackeray’s meeting) यामुळे आमदारांप्रमाणे शिवसेनेचे खासदार देखील बंडखोरीच्या … Read more