Snakebite : झोपेत साप चावल्याने एकाच घरातील दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Snakebite : सध्या राज्यभर जिकडेतिकडे अतिवृष्टीने छापा टाकला आहे. जोरदार पावसामुळे घरेच्या घरे वाहून गेले आहेत. तसेच पावसाळ्यामुळे साप विंचू यासारखे विषारी प्राणीही अनेकदा बाहेर येत असतात. अलीकडे साप चावून मृत्यू झाल्याच्या घटना सर्वत्र वाढलेल्या आहेत. अशीच एक थरकाप उडवणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे राहत असलेल्या दोन … Read more