Chhatrapati Sambhajinagar accident: रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ‘फुकट’ बिअरसाठी ‘गोण्या’ घेऊन गर्दी, बाटल्या गोळा करण्यासाठी लोकांची धावपळ

Chhatrapati Sambhajinagar accident: छत्रपती संभाजनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील वाळूज (Waluj) परिसरातील रांजणगाव फाटा येथे शुक्रवारी एक बिअर वाहतूक करणारा ट्रक अचानक पलटी झाला. या भीषण अपघातामुळे ट्रक आडवा पडला आणि त्यामधील बिअरच्या बाटल्या रस्त्यावर खुणावत पसरल्या. ट्रकच्या बाटल्यांवर लक्ष केंद्रीत करून स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि बाटल्या गोळा करण्यास धडपड सुरु केली. एमआयडीसी वाळूज … Read more