२४ तास एसी, कूलर, पंखे चालवत आहात? ‘या’ खास Tricks वापरा आणि बिलाची रक्कम अर्ध्यावर आणा!

सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. त्यामुळे AC , कुलर आणि फॅनचा वापर वाढला आहे. या उपकरणांचा वापर केल्यास आपल्याला काही प्रमाणात दिलासा मिळतो. पण विजेच्या बिलामध्ये देखील वाढ होते. आता आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यामुळे विजेच्या बिलात मोठी कपात होईल.(24 hours running AC, cooler, fan? Use these special tricks … Read more