…तर टीम इंडियामध्ये माझी निवड कधीच झाली नसती, धोनीचे मोठे वक्तव्य, चाहतेही झाले भावूक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेद्र सिंग धोनीने २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. महेद्र सिंग धोनी आता फक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. धोनी एकमेव असा खेळाडू आणि कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला आहे. २०११ मध्ये माहीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक देखील … Read more