Vivek Agnihotri : ‘हा तर देशाच्या इज्जतीचा सवाल’; कश्मीर फाईल्सनंतर बनणार ‘द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड, अग्निहोत्रींची मोठी घोषणा

Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पुन्हा एकदा गदारोळाचे कारण बनला आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळीही वाद समोर आला होता पण या चित्रपटाने 2022 च्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अव्वल स्थान पटकावले. आता हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये दाखवण्यात आला. पण ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाबद्दल काहीतरी … Read more