JNU Controversial Statement : कोणताच देव ब्राम्हण नाही, भगवान शिव अनुसूचित जातीचे तर जगन्नाथ हे.., JNU च्या कुलगुरूंचे वादग्रस्त वक्तव्य
JNU Controversial Statement : दररोज वादात राहणारी JNU पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुळपुडी पंडित यांनी देवांची जात सांगून नवा वाद निर्माण केला आहे. कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी म्हणाल्या की, मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर कोणतीही देवता उच्च जातीचा नाही. भगवान शिव देखील अनुसूचित जाती किंवा जमातीचे असू शकतात. स्त्रिया जन्माने शूद्र असतात … Read more