उद्धव ठाकरेंविरोधात आता ठाण्यातील रिक्षावाले एकवटले, एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ झळकावले बॅनर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘रिक्षावाला’ असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. ‘काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, त्याला ब्रेकच लागत नव्हता’, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते.(Thane auto driver … Read more