Thane Election : शिंदेंच्या रॅलीनंतर ठाण्यात ठाकरेंची मैदानात उडी; ‘ठाकरे ब्रँड’चा प्रचार धडाक्यात

Thane Election : मुंबईत शाखाभेटींच्या माध्यमातून वातावरण तापवत असतानाच, ठाण्यात आता ‘ठाकरे ब्रँड’चा प्रचार सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray ) या दोन्ही नेत्यांची रणनीती आता ठाणे शहरात दिसणार आहे. गुरुवारी राज ठाकरे ठाण्यातील शिवसेना तसेच मनसेच्या शाखांना भेटी देणार असून, सोमवारी गडकरी रंगायतन परिसरात जाहीर सभेच्या माध्यमातून … Read more

Prasad Lad: “ही निवडणूक मी एकट्याने जिंकली, भाजपने मदत केली नाही, ब्रँड ठाकरे म्हणजे भोपळा” – प्रसाद लाड

Prasad Lad : बेस्ट एम्प्लॉयीज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (BEST Election 2025) निवडणुकीत अपेक्षेपेक्षा वेगळाच निकाल समोर आल्यानंतर मुंबईतला राजकीय पारा चांगलाच चढला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. तब्बल नऊ वर्षांपासून चालत आलेली सत्ता … Read more