Nitesh Rane : भारतीयांनी कोळंबी खाण्याचे प्रमाण वाढवावे; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्त्रावर नितेश राणेंचा सल्ला
Nitesh Rane : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफमुळे देशातील कोळंबी निर्यात उद्योगाला मोठा फटका बसत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, त्यामुळे अमेरिकेने भारतावर हा टॅरिफ लादल्याची माहिती आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेवरही या टॅरिफचा नकारात्मक परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोळंबी निर्यात करणाऱ्या उद्योगाला गंभीर संकटात सापडल्यामुळे … Read more