Dinanath Mangeshkar Hospital : पैशामुळेच गेला ‘ती’चा जीव; गर्भवतीच्या उपचारासाठी मागितले 10 लाख रूपये, रूग्णालयाची रिसीट आली समोर
Dinanath Mangeshkar Hospital : पुणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या कथित मुजोर व पैशांच्या अतिरेकावर आधारित धोरणांमुळे गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण पुणे हादरले असून, रुग्णालय प्रशासनावर संतापाचा सूर उमटत आहे. दाखल करण्याआधी दहा लाखांची मागणी, पण माणुसकी कुठे? … Read more