Tanisha Bhise : तनिषा भिसेंच्या एका मुलीसाठी 10 तर दुसरीसाठी 14 लाख मुख्यमंत्री निधीतून; आता कशी आहे तब्येत?

Tanisha Bhise : पुण्यात प्रसूतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेल्या *तनिषा भिसे(Tanisha Bhise) यांच्या जुळ्या नवजात बाळांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत *२४ लाखांची तातडीची आर्थिक मदत* करण्यात आली आहे. या रकमेपैकी एका बाळासाठी *१० लाख, तर दुसऱ्यासाठी १४ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, सध्या दोन्ही बाळांचे उपचार पुण्यातील सूर्या हॉस्पिटल येथे सुरू आहेत. बाळांची प्रकृती … Read more

Tanisha Bhise : तनिषा भिसे मृत्यूप्रकरणात डॉ. सुश्रुत घैसासांना इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा, म्हणाले, त्यांची ट्रीटमेंट..

Tanisha Bhise : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात(Dinanath Mangeshkar Hospital) गर्भवती तनिषा भिसे(Tanisha Bhise) यांच्या मृत्यूनंतर उडालेल्या गोंधळात, या प्रकरणातील उपचार करणारे डॉ. सुश्रुत घैसास(Dr. Sushrut Ghaisas) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, आता इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांनी यावर भूमिका घेत डॉ. घैसास यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. IMA चा विश्वास – … Read more

Dinanath Mangeshkar Hospital : तुमची ऐपत नसेल तर ससूनमध्ये जा; ऐकून वहिनीचा बीपी वाढला अन्… दीनानाथमध्ये नेमकं काय घडलं? ननंदेने सगळंच सांगीतलं

Dinanath Mangeshkar Hospital : पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेला वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही महिला भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे होती. तनिषा यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारांपूर्वी मोठी रक्कम आगाऊ भरण्याची … Read more

Dinanath Mangeshkar Hospital : पुण्यात रुग्णालयातही माणुसकी मेली? उपचाराअभावी भाजप आमदाराच्या पीएच्या पत्नीचा तडफडून मृत्यू

Dinanath Mangeshkar Hospital : पुणे – राज्याच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये मानल्या जाणाऱ्या पुण्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेच्या उपचारांमध्ये झालेल्या विलंबामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे खाजगी रुग्णालयांतील धोरणे आणि माणुसकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत … Read more

Dinanath Mangeshkar Hospital : २९ वर्षांची पोरगी म्या गमावली, आंदोलन करत बसले, काहीच झालं नाही; मंगेशकर रुग्णालयाबाहेर मातेने फोडला टाहो

Dinanath Mangeshkar Hospital : शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले असून, रुग्णालय प्रशासनाच्या पैशांच्या हव्यासामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. तनिषा भिसे यांना प्रसूतीचा त्रास होऊ लागल्यानंतर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी दहा लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबीय अडीच … Read more

Dinanath Mangeshkar Hospital : वर्षाला नाममात्र १ रुपये भाड्याने जमीन, मग्रूर मंगेशकर रुग्णालयाला खैरात का, राज्य सरकारच्या निर्णयाने वाद!

Dinanath Mangeshkar Hospital : पुणे शहरातील प्रतिष्ठित मानलं जाणारं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) सध्या चांगलंच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. तनिषा भिसे (Tanisha Bhise) या गर्भवती महिलेचा केवळ पैशांच्या अटीमुळे उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिषा यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं … Read more