Harshal Patil Suicide Case: ‘…पुढचा नंबर माझाच’, स्क्रीनशॉट शेअर करत आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत, हात जोडून म्हणाले…

Harshal Patil Suicide Case:  सांगली  वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी (Tandulwadi, Walwa) या गावातील हर्षल पाटील (Harshal Patil) या तरुण कंत्राटदाराने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केलेल्या कामांचे पैसे मिळाले नाहीत. परिणामी, कर्जाच्या ओझ्याखाली दबून त्याने आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP – Sharad Pawar) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी … Read more