Tamhini Ghat Thar Accident: साहिल अफाट मेहनती, पुण्यात मोमोजच्या तीन स्टॉल उभे केले; आधी घर, मग थार घेतली, ताम्हिणी घाटात 500 फूट खोल दरीत कोसळली

Tamhini Ghat Thar Accident: पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे (Kondhwe) इथून सहा तरुण थार गाडी घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले, पण रायगड (Raigad District) येथील ताम्हिणी घाटात त्यांच्यावर काळाचा घाला कोसळला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात सर्वच तरुणांचा मृत्यू झाला असून दरी तब्बल 500 फूट खोल असल्याने रेस्क्यू ऑपरेशन अधिक कठीण झालं. या अपघातात … Read more