धक्कादायक! कामावरून काढल्याच्या रागातून मालकिणीला जिंवत जाळले, पुण्यात खळबळ
पुणे(Pune) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टेलरिंग दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीने कामावरून काढल्याच्या रागातून दुकानाच्या मालकीण असणाऱ्या महिलेला पेटवून दिले आहे. या घटनेमध्ये आरोपी व्यक्ती देखील गंभीर जखमी झाला आहे. पुणे शहरातील वडगाव शेरीमध्ये ही घटना घडली आहे.(The mistress was burned alive by the anger of being fired) या घटनेत दोघांचा देखील … Read more