Swedish Company News : ताण कमी करण्याचा नवा फंडा! हस्तमैथुनासाठी ऑफिसमध्येच ब्रेक? ‘या’ कंपनीनं असा निर्णय का घेतला

Swedish Company News :  कामाच्या ठिकाणी ताण-तणाव कमी करण्यासाठी कंपन्या साधारणपणे मनोरंजनाचे उपक्रम, फिटनेस प्रोग्राम किंवा ध्यान-योगा सत्र आयोजित करतात. पण स्वीडनमधील एरिका लस्ट फिल्म्स (Erika Lust Films) या प्रौढ चित्रपट निर्मिती कंपनीने कर्मचाऱ्यांना ताणमुक्त करण्यासाठी एक वेगळाच प्रयोग राबवला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दररोज 30 मिनिटांचा “हस्तमैथुन ब्रेक” देण्याचा निर्णय घेतला आहे, आणि त्यासाठी ऑफिसमध्ये … Read more