Brinjal Crop Tips : वांग्याच्या शेतीत पैसाच पैसा! जाणून घ्या वांग्याचा खर्च निम्म्याने कमी करणारी नवी टेक्नोलाॅजी

Brinjal Crop Tips : वांगी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुकून देणारी बातमी आहे. ICAR-भारतीय भाजीपाला संशोधन संस्था (IIVR), वाराणसी (Varanasi) यांनी वांगीसाठी एक आधुनिक, शाश्वत आणि स्मार्ट IPDM (एकात्मिक कीटक आणि रोग व्यवस्थापन) तंत्र विकसित केले आहे. या तंत्रामुळे शेतकऱ्यांचा एकूण खर्च सुमारे ५०% पर्यंत कमी होऊ शकतो, तर उत्पन्न सुरक्षित राहील आणि वाढीस मदत होईल. … Read more

शिक्षणानंतर नोकरी नाही तर केली शेती, मातीची घरे बनवून सुरू केले ऍग्रो टुरिझम, वाचा यशोगाथा

शेती

२०१७ मध्ये राजस्थानच्या(Rajasthan) जयपूर येथे राहणारे इंद्रराज जाठ(Indraj Jath) आणि सीमा सैनी(Seema Saini) यांनी शेतीचे शिक्षण पूर्ण केले होते, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी नोकरी करावी अशी इच्छा होती. पण शिक्षणादरम्यान त्यांनी नोकरी करण्याऐवजी शेतीशी निगडित काही काम करावं, असा निर्धार केला होता.(after-education-no-job-but-farming-started-building-mud-houses-agro-tourism) सीमाने एमएस्सी अॅग्रीकल्चरचे तर इंद्रराजने बीएस्सी अॅग्रीकल्चरचे शिक्षण घेतले आहे. आज हे दोघेही … Read more