Nupur Bora: फक्त पाच वर्षांच्या सेवेत 400 पट संपत्ती, 93 लाख रोख, दीड कोटींचे दागिने आणि बरंच काही! उदयोन्मुख अधिकारी ते तुरुंगाची हवा, नुपूर बोरा आहे तरी कोण?

Nupur Bora: नुपूर बोरा ही घटना एखाद्या चित्रपटाच्या थरारक कथानकासारखी वाटावी अशी आहे. आसाम राज्यातील नुपूर बोरा (Nupur Bora), ज्यांना 2019 साली आसाम सिव्हिल सर्व्हिसमध्ये अधिकारी म्हणून रुजू करण्यात आलं, त्यांची ओळख सुरुवातीला मेहनती आणि आशादायक प्रशासक अशी होती. केवळ पाच वर्षांत त्यांनी इतकी संपत्ती जमवली की संपूर्ण प्रशासन हादरलं. कामरूप जिल्ह्यातील गोराईमारी (Goraimari) येथे … Read more