Suraj Chavan : ‘त्याने आम्हाला किंमत तर द्यायला पाहिजे ना’, डीपी दादा सूरज चव्हाणवर भडकला; नक्की काय घडलं नेमकं?

Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) याने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात विवाहसोहळा पार पाडला. या सोहळ्यास अनेक मान्यवरांसह अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Janhvi Killekar) हीही उपस्थित होती. लग्नानंतर मात्र सोशल मीडियावर सूरजविषयी एक नवा वाद उफाळून आला आहे. बिग बॉस मराठी फेम धनंजय पोवार (Dhananjay Powar) उर्फ डीपी … Read more

Dhananjay Powar On Suraj Chavan: अजितदादांमुळे सूरज चव्हाणने नाकारलं डीपी दादाचं गिफ्ट; म्हणाला, ‘आता काय त्याच्या नरड्यावर बसून…’

Dhananjay Powar On Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकला. सूरजच्या लग्नाची तयारी, केळवण आणि विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर, सूरजच्या नव्या घराचे फोटोही चर्चेचा विषय ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूरजसाठी अलिशान … Read more

Suraj Chavan: सूरज चव्हाणच्या लग्नाला न जाण्यावरुन नेटकऱ्यांनी उडवली छोट्या पुढारीची खिल्ली; नेटिझन्स म्हणाले,’आहेर द्यावा लागेल म्हणून…’

Suraj Chavan: सोशल मीडियावर सध्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि संजना (Sanjana) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओंनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लग्नाला मोठी गर्दी जमली होती, मात्र ज्यांनी हजेरी लावली नाही त्यांच्या गैरहजेरीचीच चर्चा सध्या जास्त रंगताना दिसते. ‘बिग बॉस ५’ मधील स्पर्धकांपैकी फक्त जान्हवी किल्लेकर (Janhavi … Read more

Suraj Chavan : अजितदादांचा वादा पूर्ण! सूरज चव्हाणचं घर पूर्ण होताच दिली पहिली प्रतिक्रिया! नेमकं काय बोलले?

Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या विजेतेपदानंतर सतत चर्चेत राहिलेला सूरज चव्हाण (Suraj Chavan Four Words) सध्या त्याच्या नवीन घरामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. बारामतीच्या (Baramati Town India) या तरुणानं नुकताच आपल्या स्वप्नातील घरात गृहप्रवेश केला असून, या आनंदाच्या क्षणी त्यानं अजित पवार (Ajit Pawar Deputy CM) यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. … Read more

Suraj Chavan Wedding: अरेंज नाही, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीसोबत अडकणार लग्नबंधनात

Suraj Chavan Wedding: ‘बिग बॉस मराठी 5’ (Bigg Boss Marathi 5) च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणारा आणि घराघरात लोकप्रिय झालेला ‘गुलिगत स्टार’ सूरज चव्हाण (Suraj Chavan) पुन्हा एकदा चर्चेत आलाय, पण यावेळी कारण वेगळं आहे. छोट्या पडद्यावरून लाखो चाहत्यांची मने जिंकणारा हा कलाकार आता आपल्या आयुष्याच्या नव्या टप्प्याकडे पाऊल टाकतोय. होय, सूरज लवकरच विवाहबंधनात अडकतोय. … Read more

Suraj Chavan : कोपऱ्यापासून ढोपरापर्यंत मारणाऱ्या ‘मारकुट्या’ सूरज चव्हाणांचे महिन्याआधीच कमबॅक, राष्ट्रवादीत नवं पद

Suraj Chavan : राजकारणात एखाद्याविरोधात तात्काळ कारवाई झाली तरी ती किती टिकते हा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. कारण, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात रमी खेळणाऱ्या तत्कालीन कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या कार्यकर्त्याला चोप देणारे सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांचे फक्त महिन्याच्या आतच राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेल्या चव्हाण यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP … Read more

Rupali Chakankar Suraj Chavan and Nirmala Navale Roadshow : सूरज चव्हाण आणि रुपाली चाकणकर, निर्मला नवलेंचा शानदार रोड शो, अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत उत्साहाचा माहौल!

Rupali Chakankar Suraj Chavan and Nirmala Navale Roadshow : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती (Baramati) मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra Women’s Commission) अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी उपस्थित राहून भेट दिली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या कार्यकर्त्यांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे … Read more

Manikrao Kokate: “कोकाटेंचंही सूरज चव्हाणसारखंच होणार! चुकीला माफी नाही” – अजित पवारांचा इशारा

Manikrao Kokate:  राज्याच्या कृषी खात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अधिवेशनाच्या दरम्यान विधानपरिषदेत मोबाईलवर रमी (Rummy) खेळल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला. यामुळे आता अजित पवार (Ajit Pawar) यांनीही त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. कोकाटेंनी कोर्टाचा रस्ता धरला! … Read more

Rohini Khadse on Suraj Chavan Resignation : अजितदादांनी मोठ्या लाडक्या माशाला वाचवण्यासाठी लहान माशाचा बळी दिला; खडसेंचा हल्लाबोल

Rohini Khadse on Suraj Chavan Resignation :  राजकारणात काही वेळा मोठ्यांना वाचवण्यासाठी लहान माणसाला बळी द्यावा लागतो म्हणतात, पण यातून सामान्य जनतेच्या भावनांचा खेळ होतो, हे कुणीच का समजत नाही? असंच काहीसं चित्र सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) याने ‘छावा’ कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी राजीनामा दिला, पण माणिकराव … Read more

Suraj Chavan : सूरज चव्हाणांनी हात जोडले, पण सुनील तटकरे यांनी घेतला कडक निर्णय; लातूरमध्ये नेमकं काय घडलं?

Suraj Chavan : लातूर (Latur) येथे घडलेल्या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) युवक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि छावा संघटना (Chhava Sanghatana) आमनेसामने आले आहेत. रविवारी घडलेल्या एका प्रकारात सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नेमकं काय घडलं? लातूरमधील एका कार्यक्रमादरम्यान छावा … Read more