Kanpur Constable Case: ‘जग सोडून जातोय, दोन प्रेमाचे शब्द बोलली असतीस तर… दुसरं लग्न कर, मुलांची काळजी दादा वहिनी घेतील’ हसत मरेन म्हणणाऱ्या कॉन्स्टेबलच्या चिट्ठीनं सर्वांचे हृदय पिळवटून टाकलं

Kanpur Constable Case: उत्तर प्रदेशातील कानपूर (Kanpur) शहरात तैनात असलेले पोलिस कर्मचारी महेंद्र (Mahendra Police Constable) यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे पोलिस विभागात आणि परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. “जग सोडून जातोय, कधी तरी दोन प्रेमाचे शब्द बोलली असतीस तर… दुसरं लग्न कर, मुलांची जबाबदारी दादा–वहिनी घेतील’’ असे मन हेलावून टाकणारे शब्द त्यांनी पत्नी कविता … Read more

Solapur Crime: ज्या नर्तिकेच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड नेमकी आहे तरी कोण? जाणूव घ्या..

Solapur Crime:  सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) बार्शी तालुक्यातील सासुर गावात (Sasur Village) घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मंगळवारी सकाळी एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच्या पिस्तुलाने गोळी झाडून जीवन संपवल्याचे समोर आले. मात्र या धक्कादायक निर्णयामागे एका नर्तिकेशी असलेले संबंध आणि पैशांसाठी झालेला दबाव कारणीभूत … Read more

Sangli Crime news: अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनं खळबळ; शिंदे गटाची मागणी, ‘पडळकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा!’

Sangli Crime news: सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी (Atpadi) तालुक्यातील करगणी (Kargani) गावात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर परिसरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात भाजप आणि शिंदे गटात परस्पर आरोप-प्रत्यारोप रंगले असून, प्रकरणात आमदारांचा हस्तक्षेप झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सुहास बाबर (Suhas Babar) … Read more