अखेर तारक मेहता मालिकेत दयाबेनची पुन्हा एंट्री झालीच; पहा नव्या प्रोमोचा व्हिडीओ

तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'( Tarak Mehta Ka Ulta Chashma) या मालिकेतील दयाबेनच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळाले आहे. (dyaben entry in tarak mehta ka ulta … Read more