Bhandara News : मी उडी मारतो, तू रील काढ; उडी मारताच तरुण बुडाला, मित्र अभिनय समजून व्हिडिओ काढत राहिले..

Bhandara News :  भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी (Pavani) तालुक्यातील सोनेगाव (Sonegav) परिसरात एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. तीर्थराज बारसागडे (Teerthraj Barsagade) या अठरा वर्षांच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रील व्हिडिओ बनवताना घडली असून, मृत्यूचा क्षण चक्क कॅमेऱ्यात कैद झाला. ही दुर्घटना शनिवारी घडली. तीर्थराज हा कोंढा (Kondha) येथील जागृती कनिष्ठ … Read more