Solapur News : कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षाला काढला चिमटा
Solapur News : सोलापूर (Solapur) येथील करमाळा (Karmala) येथे आयोजित प्रचारसभेत राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी महायुतीतल्या मित्रपक्षांच्या नेत्यांवर टोले लगावले. सभेत त्यांनी म्हटले, “सध्या कोण म्हणतो तिजोरी आमच्याकडे आहे, तर कोण म्हणतो चावी आमच्याकडे आहे. पण बँकच आमच्याकडे आहे. मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार?” या शब्दांत त्यांनी मित्रपक्षांना अप्रत्यक्ष निशाणा साधला. … Read more