निसान लॉन्च करणार आपली पहिली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, टाटा आणि ह्युंदाईला देणार टक्कर

nissan-electric-car.j

देशात आणि जगात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. आता इलेक्ट्रिक कारच्या शर्यतीत जगभरातील सर्व कंपन्यांनी प्रवेश केला आहे. निसान(Nissan) या कार निर्मात्या कंपनीने देखील इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. निसान कंपनीने घोषणा केली आहे की, ती लवकरच आपली सर्व-नवीन इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट कार लाँच करणार आहे.(nissan-new-electric-cheap-price-car) ही कार फ्रान्समधील(France) निसान कारखान्यात बनवली जाणार असून … Read more