Raigad : श्रीवर्धनमध्ये बोटीत आढळल्या एके-४७, दहिहांडीच्या आधीच महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर..
Raigad : रायगड येथील श्रीवर्धनमध्ये दोन संशयास्पद बोटी आढळल्या असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या बोटीमध्ये तीन एके-४७ असल्याचे सांगितले जात आहे. तसेच एका बोटीत २२५ राउंड्स गोळ्या असल्याचेही आढळून आले आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच तेथील स्थानिक लोकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. शस्त्रास्त्र असलेली बोट आढळल्याने … Read more