..तर मग आज अजय देवगणच्या पत्नीचे नाव काजोल नसते, शोमू मुखर्जींनी ठरवलं होतं ‘हे’ नाव
काजोल ही फिल्मी घराण्याशी संबंधित आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यांची आजी शोभना समर्थ ते वडील शोमू मुखर्जी यांच्यापर्यंत सर्व बॉलिवूड इंडस्ट्रीशी जोडले गेले आहेत. अलीकडेच तिची जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की, तिच्या वडिलांना तिचे नाव काजोल नाही तर मर्सिडीज ठेवायचे होते.(Kajol, Shomu Mukherjee, Shobhana Samarth, Bollywood Industry, Ajay … Read more