Latur News : ठाकरेंच्या शिवसेनेला लातूरमध्ये जबर धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाचा आधार न मिळाल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय
Latur News : लातूरच्या रेणापूर (Renapur Town) नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना (Shivsena Thackeray Group) मोठ्या संकटात सापडली आहे. पक्षाने उभे केलेल्या 16 उमेदवारांपैकी तब्बल 11 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाकडून आवश्यक ते सहकार्य न मिळाल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. परिस्थिती हाताळण्यासाठी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना … Read more